aakadam7882 aakadam7882 21-01-2024 Mathematics contestada सुमीतचे वजन 107 किग्रा आहे आणि संजयचे वजन 82 किग्रा आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले, तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल?